अवैधरित्या जनावरे कोंबून वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा सिंदी (रेल्वे) नजीकच्या महामार्ग ७ वर अपघात होऊन सुमारे १५ जनावरांचा जागीच मृत्यू झाला तर ६० जनावरे गंभीर जखमी झाले. ...
जुन्या वादातून चौघांनी छायाचित्रकाराला रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घाटसावली येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी चौघांना वडनेर पोलिसांनी अटक केली आहे. ...
सेलडोह गावाजवळ असलेल्या सोमलगड जंगलात वन विभागाच्या चमूला गस्ती दरम्यान मानवी सांगाडा विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तो मानवी सांगाडा सेलडोह येथील अशोक दौलत उईके याचा असल्याचे त्याच्या पत्नी व मुलाने सांगितले. ...
Wardha News स्वातंत्र्याचा इतिहास आणि काँग्रेसचे विचार गावखेड्यात पोहोचवावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. सेवाग्राम येथील चारदिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ...
येत्या पंधरवड्यापासून सर्वच स्पेशल ट्रेन या पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला असून, या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. ...