मोठे दगड, चुना व डिंक टाकून बांधलेली ही वास्तू पाटबंधारे उपविभाग सेलू येथे उपविभागीय अधिकारी मांडले जेव्हापर्यंत कार्यरत होते तेव्हापर्यंत इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले जात होते. तेव्हा इमारत परिसरही स्वच्छ होता. बौद्ध विहाराजवळ असलेल ...
आम्ही आमच्या न्यायिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत. आमच्या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास होत आहे याची आम्हाला जाण आहे. परंतु, आम्ही आता आमचा लढा मागे घेतला तर, आतापर्यंत दिलेल्या लढ्याला अर्थ उरणार नाही, असे नाव न प्रकाशित करण् ...
धडक होताच रेल्वे फटकाचा लोखंडी खांब नागपूर-मुंबई मध्य रेल्वेच्या अपलाईनच्या विद्युत प्रवाहित तारेवर पडून विद्युत तार तुटली. यामुळे अप लाईनवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नाअंती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आह ...
एका पेट्रोलच्या टँकरने थेट रेल्वे फाटकाला धडक दिली. धडक होताच रेल्वे फटकाचा लोखंडी खांब नागपूर-मुंबई मध्य रेल्वेच्या अपलाईनच्या विद्युत प्रवाहित तारेवर पडून विद्युत तार तुटली. यामुळे अप लाईनवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ...
कोरोना स्थिती सुधारत असल्याने लग्नाची बडी मेजवानी देण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे; मात्र कोरोनानंतर लग्न समारंभातील खर्चातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
कापूस वेचायला मजूर मिळत नाही, मिळालेच तर त्यांच्या सर्व अटी व शर्ती शेतमालकाला कबूल कराव्या लागतात. शेतात दिवसभर वेचलेल्या कापसाचे गाठोडे पूर्वीप्रमाणे डोक्यावरून घरी आता महिला मजूर आणत नाही. शेतापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेत मालकालाच ...
अल्पवयीन गुन्हेगार सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात बाल गुन्हेगारांचे प्रमाण जास्त आहे. विभक्त कुटुंब आणि आईवडिलांना असलेले दारू, अमली पदार्थांचे व्यसन यांचा परिणाम मुलांवर होतो. संस्कारांचा अभाव आणि वा ...
४ लाख रुपये पिशवीत ठेवून त्याने ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. व भूक लागल्याने तो दुचाकी उभी करून नाश्ता करण्यास गेला. नाश्ता करून दुचाकीजवळ गेला असता, त्याला डिक्की उघडी दिसली, तसेच डिक्कीतून रोख रक्कमही लंपास झालेली दिसून आली. ...