जिल्ह्यात दारूबंदीकरिता तयार केलेल्या विशेष पथकाने दोन दिवसात सात ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यात १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
महाराष्ट्र राज्य जनवादी महिला संघटनेच्या वतीने ९ डिसेंबर रोजी मानवाधिकार दिवसानिमित्त जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढण्यात याव्या, या मागणीसाठी संघटनेच्या उपाध्यक्ष ...
शासनाकडून शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव दिल्या जात नाही. निर्धारित वेळेवर भाववाढ न मिळाल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच येत असून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. ...
आष्टी तालुक्यातील काही शिवारात गत काही महिन्यापासून मुरूमाचे मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे़ या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे़ ...
‘ती’ दिसायला अगदी निरागस, गोड अन् खट्याळ, वय अवघे पाच वर्षे; पण डोळ्याला पट्टी बांधून स्पर्श, गंधावरून रंग, आकडे, वस्तू ओळखण्याची किमया ती सहज साध्य करून दाखविते. पाहताना ही कुठली ट्रिक असावी ...
बैलाचे शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कानगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस व सभेला अनुपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना गैरहजर ...
करवसुलीकरिता अकार्यक्षम ठरलेल्या वडनेर ग्रामपंचायतने दोन वर्ष पूर्वीपर्यंतच्या घर तसेच इतर थकीत करवसुलीसाठी लोक अदालतीत धाव घेतली आहे. यात हिंगणघाट तालुका विधी सेवा ...
ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन मिळावे, त्यांचा स्वतंत्र प्रवासभत्ता, मिटिंग भत्ता देण्यात यावा. ग्राम सेवकांच्या रिक्त जागेवर रोजगार सेवकांना पदोन्नती देताना वयाची अट शिथील करावी, ...
विदर्भात बहुसंख्येने असलेल्या बहुरूपी समाज आजही सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित आहे. जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने शैक्षणिक व सेवाक्षेत्रात आरक्षणाचा लाभ मिळत नसे. ...
रूपेश मुळेची निर्घृण हत्या ही अंधश्रद्धेच्या मानसिकतेतून केलेली अमानुष कृती होती. अंधद्धेचा वापर करून हितसंबंध जोपासणाऱ्यांचे ते षढयंत्र मानवनिर्मित आपत्तीचा भाग आहे. ...