म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल व भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी हे दोघे संधीसाधू असल्याचे मत काँग्रेस नेते अजय माकन यांनी व्यक्त केले आहे. या दोघांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी अण्णा हजारे यांचा ...
बॉक्स... कचऱ्याने वेढलेले ट्रान्सफॉर्मर संपूर्ण वस्त्यांना विद्युत पुरवठा करणारे एक ट्रान्सफॉर्मर संघर्षनगर येथे आहे. परंतु या ट्रान्सफॉर्मरच्या सभोवतालचा भाग कचराघर बनले आहे. ट्रान्सफॉर्मर कचऱ्याने वेढलेला असतो. या कचऱ्यामुळे ट्रान्सफॉर्मरला दोनदा आ ...
नागपूर : तृतीयपंथी लोकांसाठी महापाालिकेने नवीन धोरण अमलात आणावे, अशी मागणी तृतीयपंथी संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. संघटनेचे नेते जम्मू आनंद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात बाबा सेनापती, सचिव ...