म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
वाणिज्य बातमी ... १० बाय ३ ...फोटो आहे... रॅपमध्ये ...कॅप्शन : आर्य चॅरिटेबल ट्रस्टच्या विशेष उपक्रमाची माहिती देताना विशाल बरबटे, बाजूला डॉ. सतीश देवपुजारी, सतीश बरबटे, नीलेश बरबटे व अमित बाजपेयी.- जन्मजात मुलांची नि:शुल्क थायरॉईड चाचणी : मनपाचे सहक ...
नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या भाजपाच्या उमेदवार किरण बेदी यांनी त्यांच्या व त्यांच्या पतीजवळची मिळून ११.६५ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे. कृष्णानगर जागेकरिता निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्र ...
नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे व त्यांच्या पत्नीकडे एकूण २.९ कोटींची मालमत्ता असून ती मागील लोकसभा निवडणुकीत घोषित केलेल्या मालमत्तेहून पाच लाखांनी कमी आहे. मात्र त्यांच्यावरील खटल्यांची संख्या ही मागील वर्षापेक्षा अधि ...
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यास ५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता मनपा कार्यालयात घडली. ...