लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
बसण्यासाठी जागा द्या! - Marathi News | Give space to sit! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बसण्यासाठी जागा द्या!

मुक्ताबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शाळेत बसण्याकरिता जागाच नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालय ... ...

पुस्तकातील गांधी आश्रमात प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले - Marathi News | The Gandhi Ashram was actually experienced in the book | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुस्तकातील गांधी आश्रमात प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले

संपूर्ण जगात अहिंसेचा संदेश प्रेषित करीत असलेल्या वास्तूत आम्ही आज वास्तव्याला आहोत हे खरच स्वप्नवत आहे. ...

तीन कारवायांत अडीच लाखांचा दारूसाठा जप्त - Marathi News | Twenty-two lakhs of liquor seized in three activities | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन कारवायांत अडीच लाखांचा दारूसाठा जप्त

आर्वी आणि कारंजा पोलिसांनी केलेल्या तीन कारवायांत जवळपास दोन लाख ५० हजारांचा दारूसाठा वाहनासह जप्त करण्यात आला. ...

सातगावची निवडणूक होणार रंगतदार - Marathi News | Satgaon elections will be held in color | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सातगावची निवडणूक होणार रंगतदार

सालेकसा तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी सातगाव (साखरीटोला) ग्रामपंचायतची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

पाच ग्रामपंचायतींकरिता ६५ उमेदवार रिंगणात - Marathi News | 65 candidates for five Gram Panchayats in the fray | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाच ग्रामपंचायतींकरिता ६५ उमेदवार रिंगणात

तालुक्यातील पारडी, आजनडोह, जऊरवाडा, नरसींगपूर व कन्नमवारग्राम या पाच गावांची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी (दि. २५) होऊ घातली आहे. ...

सिलिंडर चोरी प्रकरणी चार रेल्वे पोलिसांविरूद्धच चोरीचा गुन्हा दाखल - Marathi News | In the case of cylinder theft, theft against four police officers was registered | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सिलिंडर चोरी प्रकरणी चार रेल्वे पोलिसांविरूद्धच चोरीचा गुन्हा दाखल

येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका किराणा दुकानातून रेल्वेच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी रिकामे सिलिंडर उचलून नेले. ...

प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीविरोधात कुंभारांचा एल्गार - Marathi News | Clover Elgar Against the Statue of Plaster of Paris | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीविरोधात कुंभारांचा एल्गार

दिवसेंदिवस प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर वाढत आहे. उत्सव साजरा झाल्यानंतर या मूर्ती नदीत विसर्जित करण्यात येतात. ...

ग्रामपंचायत हद्दीतील वसाहतीत अंधार - Marathi News | Gram panchayat border | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ग्रामपंचायत हद्दीतील वसाहतीत अंधार

जिल्ह्यात सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणारी नाचणगाव ग्रामपंचायत सध्या ग्रामस्थांना जीवनाश्यक सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. ...

अनुदानाच्या रकमेसाठी तहसीलदाराला शेती साहित्य भेट - Marathi News | Farmer's literature visit to tehsildar for donation amount | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अनुदानाच्या रकमेसाठी तहसीलदाराला शेती साहित्य भेट

रसुलाबाद व लगतच्या गावांतील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळाले नाही. ...