लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
दादासाहेबांच्या ‘त्या’ स्मृती वर्धेकरांसाठी अविस्मरणीय - Marathi News | Unforgettable for the 'those' memory wardens of Dadasaheb | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दादासाहेबांच्या ‘त्या’ स्मृती वर्धेकरांसाठी अविस्मरणीय

आधुनिक पाटलिपुत्र नरेश, भारतीय राज्यघटनेचे रक्षक, पवित्र दीक्षाभूमी वास्तूचे शिल्पकार, मानवता तथा न्यायाचे अग्रदूत, शेतकरी, शेतमजुरांचे पूर्णतया हितैषी, आधुनिक विचारधारा जोपासणारे... ...

पालिकेच्या दुर्लक्षामुळे चौकांत अव्यवस्था - Marathi News | The disorder in the square due to the neglect of the corporation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालिकेच्या दुर्लक्षामुळे चौकांत अव्यवस्था

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, शहराचे सौंदर्यीकरण अबाधित राखणे, त्यात आणखी भर घालणे, शहाराला बकाल स्परूप येण्यापासून रोखणे आदी कामे स्थानिक... ...

पुलावरून पाणी... - Marathi News | Water from the bridge ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुलावरून पाणी...

यशोदा नदीला पूर आल्याने बोरगाव-आलोडा येथील पुलावरून पहाटे ४ वाहतापासून पाणी वाहत होते. ...

एकाच रात्री चार चोऱ्या - Marathi News | Four thieves on one night | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एकाच रात्री चार चोऱ्या

शहरातील मुख्य चौकातील जैन मंदिर परिसरातील गिरीराज ट्रेडर्स व पुरुषोत्तम टावरी यांच्या घरासह अन्य दोन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला. ...

अतिक्रमणाच्या विळख्यात चौकांची दैना - Marathi News | A patch of chakras in the wake of encroachment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिक्रमणाच्या विळख्यात चौकांची दैना

शहरातील चौकांची दैनाच असल्याचे दिसून आले आहे. यातही पटेल चौक व धुनिवाले मठ चौकात छोट्या व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे दिसून आले आहे. ...

कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेचा सहभाग महत्त्वाचा - Marathi News | Public participation in law enforcement matters | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेचा सहभाग महत्त्वाचा

कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. कायदेविषयक लोकशिक्षण समाजामध्ये प्रसारीत व्हावे यासाठी उच्च न्यायालयाद्वारे जागोजागी कायदेविषयक शिबिर घेण्यात येते. ...

भूसंपादन विधेयकाने शेतकरी होणार कंगाल - Marathi News | Farmers will get poor farmers' land bill | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भूसंपादन विधेयकाने शेतकरी होणार कंगाल

केंद्र सरकारचे भूसंपादन विधेयक राज्यसभेत मंजूर झालेले नाही. असे असतांना हे विधेयक राज्यात लागू करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ...

समग्र विकासासाठी समाजवादी विचारांची गरज - Marathi News | The need for socialist ideas for overall development | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :समग्र विकासासाठी समाजवादी विचारांची गरज

विविध जाती, धर्म, वर्ण पंथाचे स्थान असलेल्या भारत देशात विविध भौगोलिक व पर्यावरणीय स्थिती आहेत. ...

वाळू तस्करांवर आता पाचपट भुर्दंड - Marathi News | Fifty-five rounds of sand smugglers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाळू तस्करांवर आता पाचपट भुर्दंड

गौण खनिजाचा अवैध उपसा करणाऱ्या वाळू तस्करांना लगाम घालण्यासाठी शासनाने आता दंडाची रक्कम बाजारभावाच्या प्रतिब्रास पाचपट केली आहे. ...