काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
नागपूर : जेसीआय नागपूर मेट्रोतर्फे शालेय विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली. यात मनपा शाळातील २६०० विद्यार्थ्यांसह ५२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
दिव्याचा भडका उडाल्याने महिलेचा मृत्यू ...
अनुत्पादित कर्जाचा पुरवठा केल्यामुळे संकटात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने काढून घेतल्याने गत तीन वर्षांपासून बँकेचे व्यवहार ठप्प आहे. ...
शालेय अभ्यासक्रमाला जास्त महत्व असल्यामुळे क्रीडाक्षेत्राकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष होत आहे. ...
काहीच दिवसांपूर्वी घोराड ते कोलगाव या रस्त्याची लाखो रुपये खर्च करून निर्मिती करण्यात आली; पण अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था झाली. ...
येथील डागा मिल २००९ पासून बंद करण्यात आली आहे. १८९० पासून शहराच्या मध्यभागी स्थापन झालेल्या या मिलमुळे अनेकांना रोजगार मिळाला होता. ...
गत आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर संततधार पावसाचे आगमन झाले. हा पाऊस सुखावणारा असला तरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव हा मुलांवर लवकर होत असतो. त्यामुळे शाळा, अंगणवाडी परिसर स्वच्छ असणे गरजेचे असते. ...
बहार नेचर फाउंडेशनच्या सायकल जंगल भ्रमंतीच्या सदस्यांनी १२० किलोमीटरची सायकल परिक्रमा करीत संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष वेधले. ...
संपूर्ण जंगात शांतात नांदण्यासाठी हे विश्व अण्वस्त्र मुक्त होेणे गरजेचे आहे. ...