लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
फोडर कॅफेटरियाने चारा टंचाईवर मात - Marathi News | Fodder cafeteria overcome fodder scarcity | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :फोडर कॅफेटरियाने चारा टंचाईवर मात

पशुधनाच्या संगोपनासाठी अत्यंत फोडर कॅफेटरिया हा प्रकल्प राज्यात पहिला ठरला आहे. ...

जलयुक्त शिवार अभियानामुळे शेताचे झाले तळे - Marathi News | Due to the Jalakit Shivar campaign, the fields were pond | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जलयुक्त शिवार अभियानामुळे शेताचे झाले तळे

राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोमाने राबविले जात आहे; पण कृषी विभाग यात नियोजनबद्ध काम करीत नसल्याने शेतकऱ्यांवर शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. ...

‘येलो मोझॅक’मुळे सोयाबीन धोक्यात - Marathi News | Soybean Risks 'Yellow Mozac' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘येलो मोझॅक’मुळे सोयाबीन धोक्यात

प्रारंभी बऱ्यापैकी आलेल्या पावसाने सध्या डोळे वटारले आहे. पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी पाऊस नसल्याने सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...

मधुमक्का : - Marathi News | Madhumaka: | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मधुमक्का :

पावसाळ्यामध्ये भाजलेले मक्याचे कणिस खाण्याची मौज काही औरच असते. ...

पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावणी - Marathi News | Threats to police personnel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावणी

मार्शल पेट्रोलिंग करीत असताना वाहन चालकास हटकल्यावरून झालेल्या वादात पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन धमकावले. ...

दोन बॅटरीचोर गजाआड - Marathi News | Two battery gauge closures | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन बॅटरीचोर गजाआड

आर्वी नाका परिसरातून ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या लंपास करणाऱ्या गजानननगर येथील दोघांना अटक करण्यात आली. ...

वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या ? - Marathi News | Hostel hostage suicides? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या ?

येथील शासकीय मागासवर्र्गीय मुलींच्या वसतिगृहातून गुरुवारी (३ सप्टेंबर) पासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय पूजा विघ्ने हिचा मृतदेह अप्पर वर्धा धरणात शुक्रवारी आढळून आला. ...

बसवर टिप्पर धडकला... - Marathi News | Busy Tippers shocked ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बसवर टिप्पर धडकला...

तळेगाव (श्यामजीपंत) ते आष्टी मार्गावर शिरकुटणी फाट्याजवळ एसटीबसला टिप्परने धडक दिली. ...

२२ हजार लिटर दुधाची निर्यात - Marathi News | 22 thousand liters of milk export | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२२ हजार लिटर दुधाची निर्यात

जिल्ह्यात कच्चा दुधाचे दिवसाला ५४ हजार लिटरच्या घरात संकलन होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात दुधाची दिवसाला असलेली मागणी ३२ हजार लिटर आहे. ...