लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
गौण खनिज उत्खननास उधाण - Marathi News | Extraction of Minor Mineral Extraction | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गौण खनिज उत्खननास उधाण

महसूल प्राप्त करता यावा म्हणून खानपट्ट्यांचे वितरण केले जाते. यातून शासनाला महसूल मिळतो; पण सध्या जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खननास उधान आल्याचे दिसून येत आहे. ...

जयंतीनिमित्त विनोबा भावेंना अभिवादन - Marathi News | Vinoba Bhavnya greetings on the occasion of Jayanti | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जयंतीनिमित्त विनोबा भावेंना अभिवादन

आचार्य विनोबा भावे यांना जयंती दिनी विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. ...

ट्रक उलटल्याने एक जखमी... - Marathi News | One injured in truck accident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ट्रक उलटल्याने एक जखमी...

नाचणगाव शिवारात वर्धा-पुलगाव रस्त्यावर नागपूर येथून पुणे येथे जाणारा तिरूपती ट्रान्सपोर्टचा एमएच १३ आर ४९६२ हा ट्रक उलटला. ...

आॅनलाईन फसवणुकीत शासनाकडून दिलासा - Marathi News | Solutions from the government in online fraud | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आॅनलाईन फसवणुकीत शासनाकडून दिलासा

सध्या आॅनलाईन खरेदीसह व्यवहाराची प्रथा वाढत आहे. यात अनेकांना गंडा बसतो. काहींना एटीएमचा पासवर्ड विचारून गंडविले जाते. ...

नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१) - Marathi News | The Natya Parishad has stepped down to the Central Vice President (1) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१)

- नागपूरच्या प्रमोद भुसारींचे सदस्यत्व काढले : नागपूर नाट्य परिषदेची संतप्त प्रतिक्रिया ...

दोघांचा आकस्मिक मृत्यू - Marathi News | The casual death of both | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोघांचा आकस्मिक मृत्यू

नागपूर : अमरावतीच्या एका तरुणासह दोघांचे संशयास्पद मृत्यू झाले. जरीपटका आणि इमामवाडा ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार घडले. ...

वेतन रखडल्याने ग्रामसेवकांचा सभेवर बहिष्कार - Marathi News | Boycott of Gramsevak Sabha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वेतन रखडल्याने ग्रामसेवकांचा सभेवर बहिष्कार

जुलै महिन्यापासून जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे वेतन संबंधित कर्मचारी व विभाग प्रमुखांच्या नाकर्तेपणामुळे रखडले आहे. ...

शिक्षणाधिकाऱ्याच्या बचावाकरिता शिक्षक संघटनांच्या बैठकांचे सत्र - Marathi News | A session of Teachers' Association meetings to help the Election Commission | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षणाधिकाऱ्याच्या बचावाकरिता शिक्षक संघटनांच्या बैठकांचे सत्र

जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरती घोटाळ्यात गुन्हा दाखल होवून निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांच्या बचावाकरिता वर्धेतील काही शिक्षक संघटना सरसावल्या आहेत. ...

परंपरेच्या नावावर चालतो लाखोंचा जुगार - Marathi News | Millions of gambling runs in the name of tradition | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :परंपरेच्या नावावर चालतो लाखोंचा जुगार

परंपरेच्या नावावर तालुक्यातील गावांमध्ये पोळ्याच्या सणात जुगार खेळण्याला उधाण येत असते. ...