जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पातील जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याने या प्रकल्पाचे सात दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले. त्यामुळे ...
बांधकाम साहित्य टाकून विविध भागांतील नाल्याच बुजविण्यात आल्याने आणि त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे सफसेल दुर्लक्ष राहिल्याने, पावसाचे पाणी नाल्यांनी न वाहून जाता, थेट नागरिकांच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत शिरल्याचा आरोप नुकसानग्रस्तांकडून करण्यात ...
आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च कोठून उभा करावा, असा प्रश्न शीला यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांसमोर उभा ठाकला. पण अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शीला यांना धीर देत शासकीय योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करता येईल ...
या दोन्ही प्रकरणी आरोपींविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नारायण चचाणे (३२) रा. पिपरी (मेघे) असे पिपरी (मेघे) येथील घटनेतील तर अरुण थुल (६२) असे सेवाग्राम येथील घटनेतील मृताचे नाव आहे. पिपरी (मेघे) येथील घटनेतील आरोप ...