स्थानिक वॉर्ड क्र. ३ मध्ये पंचायत समिती सदस्य डॉ. चेतना खुजे यांच्या फंडातून २ लाख १५ हजार ६१६ रुपये प्राकलन किमंतीच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
समाजासाठी ज्या शिक्षणाचा उपयोग होतो तेच खरे बुनियादी शिक्षण आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हेच बुुनियादी शिक्षण असल्याचे मत विवेक घळसासी यांनी व्यक्त केले. ...
पॅनकार्ड असल्याशिवाय धनादेशाची रक्कम बचत खात्यात जमा होऊ शकत नाही. पॅनकार्ड वा पावती आणा तरच रक्कम जमा करू, अशी अट पोस्टातील कर्मचाऱ्याने एका वृद्ध महिलेस घातली. ...