लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

विजेच्या खांबावरच युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth's death on electric pole | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विजेच्या खांबावरच युवकाचा मृत्यू

विजेच्या खांबावर बिघाड दुरूस्त करताना लागलेल्या धक्क्याने येथील युवकाचा खांबावरच मृत्यू झाला. ...

मान्यता नसतानाही रेतीचे अवैध साठे - Marathi News | Invalid sand shed in the absence of recognition | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मान्यता नसतानाही रेतीचे अवैध साठे

रेतीचा अवैध साठा करीत असलेल्या जिल्ह्यातील साठेबाजांवर दंडात्मक कारवाही करण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ...

युवा नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिर - Marathi News | Youth Leadership and Personality Development Camp | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :युवा नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

राज्याचे युवा धोरण २०१२ अंतर्गत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे जिल्हास्तरावर ५० युवक युवतीचे ... ...

पारधी बेड्यावर धाड गावठी दारूसाठा जप्त - Marathi News | Onion paddy fields seized on a paddy bed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पारधी बेड्यावर धाड गावठी दारूसाठा जप्त

नजीकच्या आंजी बऱ्हाणपूर येथील पारधी बेड्यावर देवळी पोलिसांनी धाड टाकून ६५ हजाराचा गावठी दारूचा साठा व मुद्देमाल जप्त केला. ...

धनगर समाजाच्या आरक्षणात आदिवासींना डावलू नये - Marathi News | In the reservation of Dhangar community, the tribals should not be named | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धनगर समाजाच्या आरक्षणात आदिवासींना डावलू नये

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती शासनाच्यावतीने देण्यात आली. ...

बसथांब्यावर हातपंप असूनही प्रवासी तहानलेले - Marathi News | Travelers thirsty despite bus pumps on their hands | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बसथांब्यावर हातपंप असूनही प्रवासी तहानलेले

तालुक्यातील हिंगणी-आमगाव मार्गावर असलेल्या सालई (पेवठ) येथील बसथांब्यावर प्रवाशांची तहान भागविण्यासाठी हातपंप देण्यात आला. ...

बाजार समितीचे फेर लेखापरीक्षण सुरू - Marathi News | The market committee's re-audit continues | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बाजार समितीचे फेर लेखापरीक्षण सुरू

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत माजी आमदार दादाराव केचे यांनी फेरलेखा परीक्षणाची मागणी केली होती. ...

२८ हजार शेतकऱ्यांना २९० कोटींचे कर्ज - Marathi News | 290 crore loan to 28 thousand farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२८ हजार शेतकऱ्यांना २९० कोटींचे कर्ज

मागील वर्षी झालेल्या नापिकीमुळे शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिले. ...

पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधूनच विकास साधणार - Marathi News | Coordination between officers and officials will help them develop | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधूनच विकास साधणार

अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या असमन्वयामुळे शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात अडसर निर्माण झाला आहे. ...