शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

नरबळीच नाही तर अघोरी कृत्य

By admin | Updated: November 16, 2014 23:09 IST

येथील रूपेश मुळे याचा नरबळी आतापर्यंत झालेल्या नरबळीच्या तुलनेत वेगळाच आहे. त्याचा केवळ नरबळी नाही तर आरोपीने केलेले हे अघोरी कृत्य आहे. आजवरच्या प्रकरणात डोळे खाण्याचा प्रकार

चर्धा : येथील रूपेश मुळे याचा नरबळी आतापर्यंत झालेल्या नरबळीच्या तुलनेत वेगळाच आहे. त्याचा केवळ नरबळी नाही तर आरोपीने केलेले हे अघोरी कृत्य आहे. आजवरच्या प्रकरणात डोळे खाण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहिल्याचे आश्चर्यही अंनिसचे संस्थापक संघटक व राज्य शासनाच्या जादूटोणा विरोधी समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी वर्धेत पत्रपरिषदेत व्यक्त केले.वर्धेत झालेल्या रूपेश मुळे नरबळी प्रकरणाची माहिती घेण्याकरिता ते रविवारी वर्धेत आले होते. दरम्यान त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची भेट घेवून प्रकरणाची माहिती घेतली. यानंतर त्यांनी रूपेशची गळा आवळून हत्या केली ते ठिकाण व त्याचा मृतदेह सापडलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. सोबतच रूपेशच्या आई वडिलांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेतून त्यांनी या प्रकरणात आरोपी आसिफ शहा हा एकटा नसून यात आणखी आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला. शिवाय पोलिसांनी या दृष्टीने तपास करण्याची मागणी केली. पत्रपरिषदेत त्यांनी जादुटोणा विरोधी कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)