शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

भौतिकता, अध्यात्माचा स्वीकार करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

स्थानिक संत गजानन महाराज मंदिरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. सकाळी कावड यात्रेने पवनारच्या नदीवरून आणलेल्या पवित्र तीर्थाने श्रीं चा अभिषेक करून संस्थेचे विश्वस्त ज्ञानेश्वर पहाडे यांच्याहस्ते कलश स्थापना करण्यात आली. दुपारी ३ वाजता भागवत कथेला प्रारंभ झाला.

ठळक मुद्देसंत गजानन महाराज मंदिरात भागवत कथेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मानवी जीवनात सुख, समाधान, शांती टिकऊन ठेवायची असेल, तर भौतिकतेसह अध्यात्माचाही स्वीकार करा. भावनाशुन्य जीवन जगणे निरर्थक आहे. मानवाने २१ व्या शतकात विकासाचे शिखर गाठले तरी सुख आणि समाधानापासून आजही तो वंचीत आहे. मानव अविकसीत अवस्थेतही रडत होता आणि विकसीत अवस्थेतही अश्रू ढाळतोय, असे मार्गदर्शन स्वामी सारंग चैतन्य महाराज यांनी केले.स्थानिक संत गजानन महाराज मंदिरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. सकाळी कावड यात्रेने पवनारच्या नदीवरून आणलेल्या पवित्र तीर्थाने श्रीं चा अभिषेक करून संस्थेचे विश्वस्त ज्ञानेश्वर पहाडे यांच्याहस्ते कलश स्थापना करण्यात आली. दुपारी ३ वाजता भागवत कथेला प्रारंभ झाला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष मोहन अग्रवाल, शेखर शेंडे, शालीग्राम टिबडीवाल, सुधाकर बोकारे, तुळशीराम जुनारे, सुशील व्यास, प्रकाश रायटर यांच्याहस्ते ग्रंथपुजन करण्यात आले. यासंगीतमय कथेत महाराजांना आॅर्गन वादक अंकुश ठाकरे, तबला वादक प्रफुल्ल सरदार, रूपेश खोडे, गजानन गायकवाड, मोहन लाडेकर, गायक दिगांबर ठाकरे साथ संगत देत आहेत. सारंग चैतन्य महाराज म्हणाले की, भागवत कथेत जीवनाचे सार समाविष्ट आहे.समाजात विभिन्न धर्म, संप्रदायात नाव वेगवेगळे असले तरी देव एकच आहे. प्रत्येक घटनेमागे ईश्वरी शक्ती कार्य करीत असल्याचे सांगून पहिल्या दिवशी श्रीमद् भागवत महामय व गोकर्णाच्या कथेवर त्यांनी प्रकाश टाकला. १५ रोजीपर्यंत दररोज दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.