शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

दीड टक्का वाढीव हमीभाव शेतकऱ्यांची थट्टाच

By admin | Updated: June 15, 2016 02:34 IST

भाजपाचे सरकार आल्यास उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा वाढवून शेतमालाचा हमीभाव जाहीर करणार असे आश्वासन

शासनाचा जाहीर निषेध : किसान अधिकार अभियानचे धरणेवर्धा : भाजपाचे सरकार आल्यास उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा वाढवून शेतमालाचा हमीभाव जाहीर करणार असे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले होते. पण प्रत्यक्षात केवळ दीड टक्का हमीभाव वाढवून शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप करीत याच्या निषेधार्थ किसान अधिकार अभियानच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. भाजपाचे सरकार आल्यावर उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक नफ्याने शेतीमालाचा हमीभाव जाहीर करू, शेतकऱ्यांसाठी २००६ ला शासनासमोर प्रस्तुत केलेला राष्ट्रीय शेतकरी आयोग (डॉ. स्वामीनाथन आयोग) लागू करू, देशातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून ७/१२ कोरा करू, बियाणे, फवारणी औषधी, रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल यांचे भाव नियंत्रणात ठेवून, विदेशातील काळा पैसा १०० दिवसात भारतात आणून मतदार नागरिकांच्या बँक पासबुकात किमान १५ ते २० लाख रुपये जमा करू, सर्व स्तरावरील शासन प्रशासनातील भ्रष्टाचाराला संपूर्ण आळा घालू अशा प्रकारची बारीच आश्वासने भाजपा पक्षाने दिली होती. ती आश्वासने आता फोल ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनानंतर शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन सादर केले.