शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जलयुक्तची कामे पावसाळ्यापूर्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 9:28 PM

जलयुक्त शिवार अंतर्गत घेण्यात आलेली विविध कामे संबधित यंत्रणाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. शिवाय प्रगतीपथावर असलेल्या कामांना गती द्यावी. तसेच ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली, अशा कामाच्या तात्काळ निविदा काढण्याची कार्यवाही करुन कार्यारंभ आदेश निर्गमित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : विशेष बैठकीत कृषीसह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवार अंतर्गत घेण्यात आलेली विविध कामे संबधित यंत्रणाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. शिवाय प्रगतीपथावर असलेल्या कामांना गती द्यावी. तसेच ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली, अशा कामाच्या तात्काळ निविदा काढण्याची कार्यवाही करुन कार्यारंभ आदेश निर्गमित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्या आहेत.जलयुक्त शिवार अभियानच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृती अधिकारी डॉ. विद्या मानकर, जि.प. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, कृषी विभागाचे उपसंचालक कापसे व संबधित विभागाचे विभाग प्रमुख तसेच त्यांच्या प्रतिनिधींची प्रामुख्याने उपस्थिती होती. २०१७ व २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात घेण्यात आलेल्या कामांचा आढावा यावेळी जिल्हधिकाºयांनी जाणून घेतला. पावसाळा सुरु झाल्यावर शेतात पाणी साचून राहते व शेतकºयांचे पीक शेतात उभे राहत असल्याने त्या दिवसात जलयुक्त शिवार मधील कामे करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. बजाज फाऊंडेशन व सदभावना ग्रामीण विकास संस्थेमार्फत करण्यात येणाºया कामांना त्यांच्या कामाचे मॅपींग करुन द्यावे, असे यावेळी भिमनवार म्हणाले. २०१७-१८ मध्ये कृषी विभाग, सिंचन विभाग (जि.प.) जलसंधारण विभाग (लघुसिंचन), भूजल विकास यंत्रणा, वनविभाग, बजाज फाऊडेशन अशा विविध यंत्रणे मार्फत १४४ गावामध्ये १,४०४ कामे घेण्यात आली. १,४०२ कामे पूर्ण झाली तर २ कामे प्रगतीपथावर आहे. तसेच २०१८-१९ मध्ये १९० गावामध्ये १ हजार १९६ कामे हाती घेण्यात आली. यापैकी ९४८ कामे पूर्ण झाली. २४८ कामे प्रगतीपथावर आहे. तर मंजूर आराखड्यानुसार उर्वरित कामांच्या निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी सांगितले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalyukt Shivarजलयुक्त शिवार