शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचे फेर लेखापरीक्षण सुरू

By admin | Updated: June 16, 2016 02:31 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत माजी आमदार दादाराव केचे यांनी फेरलेखा परीक्षणाची मागणी केली होती.

आर्वी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत माजी आमदार दादाराव केचे यांनी फेरलेखा परीक्षणाची मागणी केली होती. ती मान्य झाली असून फेर लेखा परीक्षण सुरू करण्यात आले आहे. भंडारा येथील जिल्हा विशेष लेखापरीक्षण वर्ग एक चे एस.एस. सुपे हे परीक्षण करीत आहेत.पणन महासंचालनालयाकडील तक्रारीत २ लाख ३७ हजार रुपयांची बेहिशेबी उचल केल्याचे नमूद आहे. बाजार समितीने एका एजन्सीला लाखो रुपये कामाव्यतिरिक्त दिलेत. ती वसुली अद्याप झाली नाही. यामुळे फेरलेखा परिक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. यावरून पणन महासंघाचे संचालक किशोर तोष्णीवाल यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियम) १९६३ व त्या अंतर्गत नियम १९६७ चे नियम ११६ (७) अन्वये फेरलेखा परीक्षणाचे आदेश दिलेत. यावरून सुपे यांनी २०१३ ते २०१५ या दरम्यानच्या लेखा परीक्षणास प्रारंभ केला आहे. याबाबत १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश आहे. आदेशाप्रमाणे चौकशी सुरू असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजीव पावडे यांनी दिली.(शहर प्रतिनिधी)