शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

भाच्याने केली मामाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:42 PM

मामाच्या घरापासून १०० मीटर अंतरावरील फुलचंद खैरे यांच्याकडे किरायाने रुम घेतली. तेथेच ते पती-पत्नी राहू लागले. आज गुरुवारी मामा भोजराज व भाचा कमलेश यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन कमलेशने धारदार शस्त्राने भोजराज यांच्या पोटावर सपासप वार केल्याने जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देघरगुती वाद विकोपाला : पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडला थरार

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : मामा- भाच्याचा घरगुती वाद विकोपाला गेल्यामुळे भाच्याने मामावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. ही घटना पोळ्याच्या पूर्व संध्येला गुरुवारी वॉर्ड क्रमांक ३ मध्ये घडल्याने गावात चांगीलच खळबळ उडाली आहे.भोजराज रामचंद्र झोडापे (४५) असे मृताचे नाव आहे. ते आपल्या परिवारासह वॉर्ड क्रमांक ३ मध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा भाचा कमलेश मोरे हा त्यांच्याकडे राहायला आला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी कमलेशने नागपुरातील मुलीसोबत प्रेमविवाह केला. तिला घेऊन तो मामाकडेच १५ दिवस राहिला. त्यानंतर त्याने मामाच्या घरापासून १०० मीटर अंतरावरील फुलचंद खैरे यांच्याकडे किरायाने रुम घेतली. तेथेच ते पती-पत्नी राहू लागले. आज गुरुवारी मामा भोजराज व भाचा कमलेश यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन कमलेशने धारदार शस्त्राने भोजराज यांच्या पोटावर सपासप वार केल्याने जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार हेमंत चांदेवार व मिलींद पारडकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.पुढील तपास ठाणेदार चांदेवार यांच्या मार्गदर्शनात मिलिंद पराडकर,अरविंद येनूरकर,आशिष गेडाम, रवी पुरोहित, धनंजय पांडे करीत आहेत.

टॅग्स :Murderखून