शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नूतन शाळेचे मैदान खेळांसाठी उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:22 IST

येथील नूतन शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण काढण्यात यावे. या भागात येणाऱ्या मद्यपिंसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांचा बंदोबस्त करीत शाळेचे मैदान विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, ....

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांना साकडे : अतिक्रमण काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील नूतन शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण काढण्यात यावे. या भागात येणाऱ्या मद्यपिंसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांचा बंदोबस्त करीत शाळेचे मैदान विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी भाजयुमोचे दिनेश वर्मा यांनी केली आहे. याबाबत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.नूतन शाळेच्या मैदानात शहरातील अनेक खेळाडू तसेच पोलीस दलात जाण्यासाठीची इच्छा बाळगणारे तरुण-तरुणी सकाळी व सायंकाळी नियमित सराव करतात. मात्र, सदर मैदान सध्या काही ठेकेदारांची मालमत्ता होऊ पाहत आहे. या मैदानाचा वापर जड वाहने उभी करण्यासाठी तसेच रेती, गिट्टी, पाईप आदी साहित्य ठेवण्यासाठी होत आहे. यामुळे खेळाडू प्रवृत्तीला खो मिळत आहे. शिवाय जे नियमित सराव करीत आहेत. त्यांना मैदानावरील साहित्य व वाहनांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात दररोज सायंकाळी मद्यपींचा डेरा असतो. त्यांचा बंदोबस्त करीत सदर मैदान तरुण-तरुणींना सरावासाठी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना मुजीब शेख, राकेश शर्मा, कादीर बक्श, शुभांगी डोंगरे, निलेश पोगळे आदींची उपस्थिती होती.