शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींची जातनिहाय जनगणना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

खासदार रामदास तडस यांनी गुरुवारी सपत्नीक नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भारतात विविध क्षेत्रातून आपले अमुल्य योगदान देणाऱ्या ओबीसीमधील सर्व प्रवर्गाचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित २०२१ च्या जनगणनेमध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी.

ठळक मुद्देपंतप्रधानांकडे मागणी : रामदास तडस यांनी घेतली सपत्नीक भेट, विविध विषयांवर केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, वर्धा लोकसभा क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत प्रलंबीत निधी देण्यात यावा तसेच शहरी व ग्रामीणच्या घरकुलांना समान निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली. यावेळी देवळी नगरपालिकेच्या गटनेत्या शोभा रामदास तडस यांचीही उपस्थिती होती.खासदार रामदास तडस यांनी गुरुवारी सपत्नीक नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भारतात विविध क्षेत्रातून आपले अमुल्य योगदान देणाऱ्या ओबीसीमधील सर्व प्रवर्गाचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित २०२१ च्या जनगणनेमध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी. वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी, सिंदी (रेल्वे) येथील नगरपरिषद व कारंजा (घाडगे), समुद्रपूर, आष्टी, सेलू येथील नगरपंचायत तसेच अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी, वरुड, धामणगाव (रेल्वे), चांदुर (रेल्वे), शेंदुरजनाघाट या नगरपरिषद व नांदगाव (खंडेश्वर) येथील नगरपंचायतींना पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत ८ हजर ५४९ लाभार्थ्यांचे केंद्र सरकारच्या वाट्यातील १२९.०६ कोटींपैकी २६.०९ कोटीच प्राप्त झाले आहे. अद्यापही ११३.०२ कोटी केंद्र सरकारकडे प्रलंबीत असल्याने अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम पैशाअभावी रखडले आहे.त्यामुळे तत्काळ निधी वितरीत करावा तसेच पंतप्रधान आवास योजना शहरी व ग्रामीणच्या घरकुलाला एक समान निधी देण्याकरिता निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही खासदार तडस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधानांनीही सकारात्मक चर्चा करीत प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसOBCअन्य मागासवर्गीय जाती