शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचे ओलित करते शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

महावितरणच्या वेळापत्रकानुसार आठवड्यातील चार दिवस दिवसभर वीज तर तीन दिवस रात्री ते सकाळी ८.३० पर्यंत वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. चणा, गहू या पिकांना ओलित करावयाचे असल्यास चार दिवस सकाळचे ओलित करणे शक्य आहे. परंतु, तीन दिवस रात्री वीज असल्याने शेतकºयांची अडचण शेतकºयांना झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : खरिपाचे पीक अतिपावसाने गेले. सोयाबीनला परतीच्या पावसाने ओले केले. त्यामुळे कपाशीलाही फटका बसला. अशा परिस्थितीत शेतकºयाच्या आशा पल्लवित झाल्या, त्या रबी पिकामुळे. आर्थिक अडचण दूर करण्यास मदत होईल या भावनेने रबी पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. महावितरणच्या वेळापत्रकानुसार आठवड्यातील चार दिवस दिवसभर वीज तर तीन दिवस रात्री ते सकाळी ८.३० पर्यंत वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. चणा, गहू या पिकांना ओलित करावयाचे असल्यास चार दिवस सकाळचे ओलित करणे शक्य आहे. परंतु, तीन दिवस रात्री वीज असल्याने शेतकºयांची अडचण शेतकºयांना झाली आहे.रात्री ओलीत करताना वन्यप्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे ओलीत करायचे असल्यास जिवावर उदार होऊन ओलीत करावे लागते. तीन दिवस रात्री वीज राहणार असल्याने बिघाड आल्यास दुरुस्त होत नाही. विजेची वाट पाहण्यात शेतकºयांना रात्र काढावी लागते. खंडित झालेला वीजपुरवठा कधीही सुरळीत होऊ शकतो या आशेने शेतकरी निद्राहीन असतो. तांत्रिक अडचण असल्यास वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे शेतकºयांचा वेळ वाया जातो. सकाळची वेळ दिल्यास ओलित शक्य होईल, असे शेतकरी बोलत असून वीज वितरणने उपाययोजना करण्याची मागणी आहे.दिवसा हवी वीजखरिपात शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागले. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता शेतकऱ्यांची भिस्त रबी हंगामावर आहे. रबी हंगाम सुरू झाला आहे. हा हंगामही हातून जाऊ नये याकरिता वीज वितरणने ओलिताकरिता दिवसा वीजपुरवठा करून मदत मागणी शेतकºयांतून होत आहे.

टॅग्स :electricityवीज