शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

पांढऱ्या सोन्यातून निघताहेत अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 5:00 AM

खरीप हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी संजीवनी ठरला. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला. अशातच सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. तर सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने कापूस उत्पादक शेतकरी कापूस वेचणीच्या कामाला गती देत आहेत.

ठळक मुद्देचिकणी भागातील शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी : कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : थांबून थांबून कोसळणाऱ्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी वेचणी करून घरात साठविलेल्या कापसातून अळ्या निघत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.खरीप हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी संजीवनी ठरला. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला. अशातच सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. तर सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने कापूस उत्पादक शेतकरी कापूस वेचणीच्या कामाला गती देत आहेत. पण वेचणी करून घरात आणलेला कापूस साठविल्यानंतर त्यातून अळ्या निघत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून कृषी विभागाने हवालदील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.उभ्या पिकावर बोंडअळीचा अटॅकचिकणी परिसरातील कपाशी पिकावर सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. असे असले तरी कृषी विभाग उंटावरून शेळ्या हाकलत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. बोंडअळीमुळे यंदा उत्पादनात घट होईल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी