शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संघटनात्मक वादामुळे आंतरशालेय स्पर्धेतून कराटे खेळ बाद

By अभिनय खोपडे | Updated: August 30, 2023 17:15 IST

स्थगिती मागे घ्या अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन : वर्ध्यातील कराटे प्रशिक्षकांचा इशारा

वर्धा : राज्यात कराटे संघटनामध्ये वाद निर्माण झाल्याने तसेच एकाच खेळाच्या विविध संघटना असल्याचा कारणावरून आयुक्त, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी २०२३ -२४ मध्ये कराटे, तायकॉडो, किक बॉक्सिंग या खेळावर आंतरशालेय स्पर्धेत स्थगिती दिली आहे. त्यामुळे कराटे खेळ या स्पर्धेतून बाद झाला आहे. आयुक्तांनी दिलेली स्थगिती उठविण्यात यावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा वर्ध्यांतील कराटे प्रशिक्षकांनी राज्य शासनाला दिला आहे.

एकाच खेळाच्या विविध संघटना निर्माण झाल्या असून त्यांच्यातील वाद वाढल्याने आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. संघटनेच्या वादामुळे शालेय शासनाच्या स्पर्धा न थांबवता आपल्या नियमानुसार संबंधित खेळाचे क्रीडाशिक्षक व राज्य राष्ट्रीय खेळाडूंचे तांत्रिक सहकार्य घेऊन स्पर्धा पूर्ण कराव्यात. किंवा काही पर्यायी व्यवस्था करावी कारण या खेळाच्या स्थगितीमुळे वर्षानुवर्ष नियमित सराव करणारे खेळाडू निराश व हताश होत असून पर्यायी अनेक खेळाडू क्रमाक्रमाने क्लासेस सोडून जात आहे. त्यामुळे अनेक मार्शल आर्ट प्रशिक्षकांवर भविष्यात उपासमारीची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

खेळाडूंवर होणारा अन्याय थांबवत कराटे, तायकॉडो, किक बॉक्सिंग या खेळावरची स्थगिती त्वरित मागे घ्या अन्यथा महाराष्ट्रभर मित्र कराटे प्रशिक्षकांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वर्धा जिल्हा कराटे संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष उल्हास वाघ, अध्यक्ष शेख दत्तू कुरेशी, सचिव मंगेश भोंगाडे, कोषाध्यक्ष दिलीप कठाणे, प्रशिक्षक निलेश राऊत, रामा तायडे, कल्याणी भोंगाडे, समीर साहू आदींनी दिला आहे. आंतरशालेय स्पर्धा या संघटनेच्या स्पर्धा नसून त्या शासनाच्या स्पर्धा आहे. या स्पर्धांवर संघटनेने कोणताही अधिकार व हक्क गाजवू नये. तसेच एका खेळाच्या दोन संघटना व व्यक्तीमध्ये मतभेद असल्यास शासन नियमानुसार आम्ही त्या खेळाशी संबंधित क्रीडा शिक्षक व राज्य राष्ट्रीय खेळाडूंच्या तांत्रिक सहकार्यानी स्पर्धा पूर्ण करू अशी सर्व खेळाच्या जिल्हा संघटनेला क्रीडा अधिकारी ताकीद दिली जात असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीwardha-acवर्धा