पवनार येथील यात्रा...

By Admin | Updated: February 13, 2016 01:29 IST2016-02-13T01:29:13+5:302016-02-13T01:29:13+5:30

महात्मा गांधी यांच्या मृत्यूच्या १३ व्या दिवशी दरवर्षी पवनार येथील पवित्र धाम नदीवर सर्वोदय मेळाव्याचे आयोजन केले जाते.

Journey to Pawanar ... | पवनार येथील यात्रा...

पवनार येथील यात्रा...

पवनार येथील यात्रा... महात्मा गांधी यांच्या मृत्यूच्या १३ व्या दिवशी दरवर्षी पवनार येथील पवित्र धाम नदीवर सर्वोदय मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्याला यात्रेचे स्वरुप असते. यंदा हा मेळावा योगायोगाने वसंत पंचमीच्या दिवशी आल्याने शुक्रवारी वातावरणात नवा उत्साह बघायला मिळाला.

Web Title: Journey to Pawanar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.