शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओ पोहोचले बांधावर शेतकऱ्यांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

प्रारंभी अनेक दिवसांपासून रखडलेल्या पवनार ते महाकाळ या पांदणरस्त्यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांची बैठक बोलावली. दुसºया दिवशी तहसीलदार प्रीती डुडुलकर, मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मार्किंग करून अडीच किलोमीटरचा पांदण रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची बैठक : पवनारनंतर वडदमध्येही पांदण रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अडचण ठरणाऱ्या पांदण रस्त्याच्या कामाला आता उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी गती दिली आहे. वर्धा तालुक्यातील पवनार येथील पांदणरस्त्यानंतर आता वडद येथीलही पांदण रस्त्याचे कामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यासंदर्भात शुक्रवारी वडद येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बगळे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.शेतापर्यंत जाण्याकरिता असलेल्या पांदण रस्त्यांवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नेहमीच वाद होत असतात. त्यानंतर हे वाद पोलीस किंवा महसूल विभागाकडे आल्यानंतर शेतकऱ्यांची न्यायासाठी पायपीट सुरु होते. यासर्व त्रासातून शेतकºयांना मुक्त करीत त्यांच्याच समन्वयातून पांदण रस्ता मोकळा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी बगळे यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून कामाला सुुरुवात केली आहे.प्रारंभी अनेक दिवसांपासून रखडलेल्या पवनार ते महाकाळ या पांदणरस्त्यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांची बैठक बोलावली. दुसºया दिवशी तहसीलदार प्रीती डुडुलकर, मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मार्किंग करून अडीच किलोमीटरचा पांदण रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले. शुक्रवारी वडद ते बोपापूर या साडेतीन किलोमीटरच्या पांदण रस्त्याकरिता शेताच्या बांधावरच शेतकऱ्यांची बैठक घेतली.यावेळी नायब तहसीलदार जाधवर, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी पांडे, तलाठी व वडदचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी उपस्थित होते. शनिवारी या पांदण रस्त्याचे मार्कींग करून रविवारपासून कामाला सुरुवात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :agricultureशेती