शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा

By admin | Updated: November 12, 2014 22:47 IST

तालुक्यातील दहेगाव (मुस्तफा) येथे २१ जणांना अतीसाराची लागण झाल्यावरून त्यांना मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील दहा रुग्णावर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात

२१ जणांना अतिसाराची लागण : दहेगावात आरोग्य विभागाचे शिबिरआर्वी : तालुक्यातील दहेगाव (मुस्तफा) येथे २१ जणांना अतीसाराची लागण झाल्यावरून त्यांना मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील दहा रुग्णावर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. नंदकिशोर कोल्हे व चमूंनी उपचार केलेत. सध्या या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून यातील सात जणांना सुटी देण्यात आली आहे. आर्वी तालुक्यातील दहेगाव (मुस्तफा) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइप लाईनमध्ये लिकेज झाल्याने व दूषित पाणी गावकऱ्यांच्या पिण्यात गेलेल. यामुळेच गावातील छगन वाडोलकर (४५), ऋषभ कवडू रोहणकर (१२), सविता संजय देशमुख (२१), मिना दिलीप धानकुटे (३९), सुरेखा सुधीर झामरे (३४), रामकृष्ण बघाजी महाजन (७५), जयश्री निळकंठ कोरडे सर्व राहणार दहेगाव (मुस्तफा) यांना अतिसाराची लागण झाली होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने औषधोपचार केला. सध्या या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून यातील सात जणांना सुटी देण्यात आली आहे. गावात इतर नागरिकांना या रोगाची लागण होवू नये म्हणून तालुक्यातील जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने गावातच वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश होले व डॉ. पी. एस. गावंडे यांच्य नेतृत्वात गावकऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. डॉक्टरांच्या चमूनी गावातील इतरही रुग्णांची तपासणी केली आहे. या तपासणीत इतर किरकोळ आजाराचे रुग्ण आढळून आले असून रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)