वादळाने झाडांचे नुकसान...
By Admin | Updated: August 6, 2015 00:24 IST2015-08-06T00:24:14+5:302015-08-06T00:24:14+5:30
मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने हमदापूर मार्गावरील अनेक झाडे उन्मळून पडली.

वादळाने झाडांचे नुकसान...
मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने हमदापूर मार्गावरील अनेक झाडे उन्मळून पडली. तसेच वर्धा-पुलगाव मार्गावरही अनेक झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.