शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

अनियंत्रित ट्रकची घराला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:43 PM

भरधाव ट्रक अनियंत्रित होवून घराला धडकला यात घरात झोपून असलेले वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. यात घराचा बराचसा भाग क्षतिग्रस्त झाला.

ठळक मुद्देवृद्ध दाम्पत्य जखमी : घर क्षतीग्रस्त

आॅनलाईन लोकमतकेळझर : भरधाव ट्रक अनियंत्रित होवून घराला धडकला यात घरात झोपून असलेले वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. यात घराचा बराचसा भाग क्षतिग्रस्त झाला. सदर घटना रविवारला पहाटेच्या सुमारास येथील विश्रामगृहाजवळच्या वस्तीत घडली.प्राप्त माहितीनुसार, नागपूरकडे जाणारा एमएच ३२ क्यु ९६४६ क्रमांकाच्या ट्रक चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने यशवंत शाळेकडे जाणाºया पुलाला धडक दिली. या पुलालगत रमेश दशरथ पवार यांचे घर असून त्यांच्या घराला या ट्रकने धडक दिली. यावेळी घरात असलेले रमेश पवार यांचे वृद्ध वडील दशरथ पवार आणि आई धृपदाबाई हे दाम्पत्य जखमी झाले. धडक दिल्यानंतर ट्रकचालक व वाहक वाहन सोडून पसार झाले.या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली नसली तरी घराचे जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज पवार कुटुंबियांनी व्यक्त केला. या प्रकरणी वृत्त लिहेस्तोवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे ट्रक चालकाचे नाव समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सेलू पोलीस करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.