शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित कृषी सहायकांना कामावर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

आर्वी उपविभागातील तीन कृषी सहाय्यकांना कुठलीही पूर्व सूचना न देता थेट निलंबीत करण्यात आले आहे. यामुळे कृषी सहाय्यकांमध्ये रोष वाढत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात मानसिक दडपन त्यांच्यावर आले आहे. इतकेच नव्हे तर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी यांच्या मनमर्जी कामावर पांघरुण घालण्यासाठी करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

ठळक मुद्देकारवाई सूडबुद्धीनेच : जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसचालक रविंद्र भोसले यांनी कामात हयगय करीत असल्याचा ठपका ठेऊन तब्बल तीन कृषी सहाय्यकांवर निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली असून निलंबनाची कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्यावतीने गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर मागणीवर येत्या काही दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास १७ फेबु्रवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.आर्वी उपविभागातील तीन कृषी सहाय्यकांना कुठलीही पूर्व सूचना न देता थेट निलंबीत करण्यात आले आहे. यामुळे कृषी सहाय्यकांमध्ये रोष वाढत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात मानसिक दडपन त्यांच्यावर आले आहे. इतकेच नव्हे तर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी यांच्या मनमर्जी कामावर पांघरुण घालण्यासाठी करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी पूर्व सूचना तसेच कारणे दाखवा नोटीस बजावणे क्रमप्राप्त आहे. परंतु, तसे न करण्यात आल्याचे या कारवाई बाबत संभ्रम निर्माण होत आहे.कुठल्या तरी दबावात येऊन करण्यात आलेली ही कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. धरणे आंदोलनात संजय ठाकरे, रितेश करोडे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भोयर, जांबुवंत मडावी, प्रज्ञा पाटील, मोईन शेख, रंजना वानखेडे, विशाल बीरे, समीर खोंडे, राहूल घुबे, संतोष पाटील, मनोज पांडे, हर्षल चौधरी, राम बावनकर यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे १५० कृषी सहाय्यक सहभागी झाले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीzpजिल्हा परिषद