शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

वाढोणा(ठाकरे) ग्रा.पं. कार्यालयाला २४ दिवसांपासून कुलूप

By admin | Updated: April 30, 2016 02:20 IST

तालुक्यातील वाढोणा (ठाकरे) येथील ग्रामसेविकेच्या बेबंदशाही कारभाराने त्रस्त गावकऱ्यांनी ग्रामसेविकेची बदली होत नाही.

प्रशासनाकडून कुठलीही कारवाई नाहीआर्वी : तालुक्यातील वाढोणा (ठाकरे) येथील ग्रामसेविकेच्या बेबंदशाही कारभाराने त्रस्त गावकऱ्यांनी ग्रामसेविकेची बदली होत नाही. तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय उघडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. यामुळे गत २४ दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाला गावकऱ्यांनी कुलूप ठोकले आहे. याची माहिती वरिष्ठांना दिली असली त्यांच्याकडून यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.येथील ग्रामसेविका खंडार यांच्या बेबंदशाही कारभाराविरूद्ध गावकऱ्यांनी चारवेळा पं.स. गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांना निवेदन देऊन ग्रामसेविकेची बदली करण्याची मागणी लावून धरली; परंतु यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने गावकऱ्यांनी कुलूपबंद आंदोलन सुरू केले. यावर अद्याप तोडगा न निघाल्याने ४ एप्रिलपासून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. तशी लेखी माहिती गटविकास अधिकारी यांना दिली. याबाबत पोलीस विभागालाही निवेदन देण्यात आले; परंतु यावर अद्याप कुठलाही तोडगा निघाला नाही. २४ एप्रिल ग्रामसेविकास खंडार यांनी गावात ग्रामसभा घेण्याची दवंडी दिली; परंतु गावकऱ्यांनी ग्रामसभेला हजेरी लावली नाही. ५ मे पर्यंत या ग्रामसेविकेची बदली करण्यात आली नाही तर याविरूद्ध गावकरी मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेवून तोडगा काढण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत आर्वी पं.स.चे गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.(तालुका प्रतिनिधी)