शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने सारथी संस्थेची स्वायत्तता पूर्ववत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

२१ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशानुसार वेतनेत्तर खर्चास मनाई केली आहे. यामुळे प्रशिक्षण घेत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे बंद झाले आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेत इमाव खात्याने जबाबदारी घेण्यास टोलवाटोलवी केल्याने राज्यातील एसबीसी व ईबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता अद्याप मिळाला नाही. दरवर्षी या निधीची तरतूद मे महिन्यातच करावी. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अ.भा.मराठा महासंघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मराठा कुणबी समाजासाठी १० महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या सारथी संस्थेची स्वायत्तता पूर्ववत करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वर्धा जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आली आहे. यामागणीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.२१ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशानुसार वेतनेत्तर खर्चास मनाई केली आहे. यामुळे प्रशिक्षण घेत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे बंद झाले आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेत इमाव खात्याने जबाबदारी घेण्यास टोलवाटोलवी केल्याने राज्यातील एसबीसी व ईबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता अद्याप मिळाला नाही. दरवर्षी या निधीची तरतूद मे महिन्यातच करावी. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. हा निकाल त्वरीत लागण्यासाठी प्रयत्न करावे. मराठा आरक्षण याचिकेवर २२ जानेवारी २०२० पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. यासाठी योग्य तयारी करणाºया निष्णात ज्येष्ठ वकीलाची नेमणूक करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देताना अ.भा.मराठा महासंघाचे अ‍ॅड. अभय शिंदे, तुकाराम पवार, किशोर धांदे, पी.व्ही.वानखडे, डॉ.अभय शिंदे, जयंत भालेराव, नंदू होणाडे,अ‍ॅड.अरुण येवले, सुधीर गिºहे, राजु वानखेडे, सुधीर पांगूळ, अरविंद धोपट आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिक