वृक्षदिंडीद्वारे जनजागृती...

By Admin | Updated: August 9, 2015 02:08 IST2015-08-09T02:08:47+5:302015-08-09T02:08:47+5:30

मुलांना झाडांचे महत्त्व कळावे आणि त्यांच्या माध्यमातून ते समाजापर्यंत पोहोचावे, ...

Generation of awareness through tree ... | वृक्षदिंडीद्वारे जनजागृती...

वृक्षदिंडीद्वारे जनजागृती...

 मुलांना झाडांचे महत्त्व कळावे आणि त्यांच्या माध्यमातून ते समाजापर्यंत पोहोचावे, यासाठी केसरीमल कन्या शाळेच्या वतीने वृक्षदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी, घोषणा व फलकांद्वारे वृक्ष लागवड आणि संगोपनाचा संदेश दिला.

Web Title: Generation of awareness through tree ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.