जिल्ह्याला पूर व वादळाचा तडाखा
By Admin | Updated: August 6, 2015 00:26 IST2015-08-06T00:26:30+5:302015-08-06T00:26:30+5:30
सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

जिल्ह्याला पूर व वादळाचा तडाखा
सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे धरणाच्या संपूर्ण ३१ दारांतून पाणी सोडण्यात येत असल्याने वर्धा नदीला असा पूर आला आहे. पुलगाव येथील जुन्या पुलावरून पाणी वाहत होते. दुसऱ्या बाजूने नागरिकांची झालेली गर्दी.