शेतात जागली... सर्वत्र सोयाबीन सवंगणीचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच कापसाचे पीकही शेतात उभे आहे. अशावेळी सोयाबीन व कापूस शेतातून चोरी जाण्याची भीती असल्याने जागली केली जाते. कारंजा शिवारात आपल्या वडिलांसह एक चिमुकलाही जागली करीत असल्याचे दिसते.
शेतात जागली...
By admin | Updated: October 29, 2015 02:27 IST