शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्यांचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

नोकरी बळकावलेल्या बोगस उमेदवारांना तसेच जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली व अधिसंख्य होणारी पदे किती याची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदन देत लक्ष वेधण्यात आले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. अनुसूचित जमातीच्या आरक्षित राखीव जागेवर खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी बळकावलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने चपराक बसली आहे.

ठळक मुद्देओएफआरओटीचा लढा : शासन निर्णयाची होणार अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल (ओएफआरओटी) या आदिवासीवर होणाऱ्यां अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने लढा देणाऱ्यां मान्यताप्राप्त संघटनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सिव्हिल अपिल क्र ८९२८/२०१५आणि ३१४०/२०१८ ईतर याचिकेमध्ये ०६ जुलै २०१७ ला दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी बाबत व २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने किती अनुसूचित जमातीच्या आरक्षित राखीव जागेवर खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी बळकावलेल्या बोगस उमेदवारांना तसेच जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली व अधिसंख्य होणारी पदे किती याची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदन देत लक्ष वेधण्यात आले.या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. अनुसूचित जमातीच्या आरक्षित राखीव जागेवर खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी बळकावलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने चपराक बसली आहे.मुख्य सचिव यांनी सर्वोच्च न्यायालयत दाखल केलेल्या शपथपत्राच्या आधारे ३१ डिसेंबर २०१९ पर्यत अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या बोगस उमेदवारांना नोकरीवरून काढून त्या ठिकाणी खºया अनुसुचित जमातीच्या जातवैधता प्राप्त उमेदवारांना सामावून घेण्याकरिता २१ डिसेंबर २०१९ ला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.या अनुषंगाने ऑर्गनायझेशन फॉर राईटस ऑफ ट्रायबल (ओएफआरओटी) जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिंदे व सचिव पुंडलिक पेंदाम यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. खऱ्या अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्रप्राप्त पात्र उमेदवारांनी जाहिरातीच्या आधारे आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन जिल्हा सचिव पेंदाम यांनी केले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक