शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा

By admin | Updated: December 6, 2014 00:27 IST

यंदाच्या हंगामात आर्वी उपविभागातील शेतकऱ्यांवर नापिकीचा सामना करावा लागला. अशातच शासनाकडून शेतमालाला अत्यल्प दर देण्यात येत आहे.

आर्वी : यंदाच्या हंगामात आर्वी उपविभागातील शेतकऱ्यांवर नापिकीचा सामना करावा लागला. अशातच शासनाकडून शेतमालाला अत्यल्प दर देण्यात येत आहे. यामतुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने तत्काळ मदत देण्याची मागणी एका निवेदनातून आर्वी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकारी विलास ठाकरे यांना केली आहे.
आर्वी उपविभागात झालेला अपूरा पाऊस कापसाला योग्य भाव नाही, सोयाबीनची नापिकी व राज्य शासनाने पुरेसे कापूस संकलन केंद्र सुर नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यशासनाच्यावतीने तातडीने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, राज्यात दृष्काळी परिस्थिती असताना भाजपाचे व मंत्री मात्र दौरे करतात. यापुर्वी राज्यात काँग्रेसचे सरकार असताना राज्यातील शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले होते; परंतु विद्यमान राज्यसरकार शेतकऱ्यांना न्याय द्यायला तयार नाही. दृष्काळमध्ये विदर्भातील शेतकरी होरपळून निघत असून केंद्राचे पथक अद्याप दृष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले नाही.
मराठवड्याप्रमाणे विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती भयावह असून आत्महत्या करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध नाही. यामुळे शासनाने तातडीने त्यांना मदत जाहीर करावी. सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये, कापसाला सहा हजार रुपये क्विंटलचा दर द्यावा, फळबाग शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्यावी. तसेच जवखेड हत्याकांडाची तातडीने चौकशी करावी आदी मागण्यांचे निवेदन आर्वी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी कमिटीचे प्रा. पंकज वाघमारे, जि.प. सदस्य गजानन गावंडे, प्रा. दापूरकर, ज्ञानेश्वर पडोळे, राजू रत्नपारखी, मधू सवाळे, कृष्णा जाधव, सुधीर वाकोडकर, विलास देशमुख, न.प. सदस्य पे्रमराज पालीवाल, रियाज अन्सारी, शिल्पा चव्हाण, वनमाला निखाडे, कांचन लोहे, लता मोहोड, अश्विन शेंडे, प्रकाश समराम, अतुल खोंडे, राजू भांगे, विशाल साबळे, सागर शिरपूरकर, स्वप्नील तुमस्कर, अभिजित ढाकरेसह कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)