शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

कला शिक्षकांच्या समस्येबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:33 PM

जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सर्वच खासगी अनुदानित शाळेमध्ये कला शिक्षक कार्यरत आहे. पण मुख्याध्यापकांच्या उदासीन धोरणामुळे अनेक कला शिक्षकांवर शाळां शाळां मध्ये अन्याय होत आहे.

ठळक मुद्देपरिपत्रक काढण्याचे आश्वासन : अडचणींवर झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.सर्वच खासगी अनुदानित शाळेमध्ये कला शिक्षक कार्यरत आहे. पण मुख्याध्यापकांच्या उदासीन धोरणामुळे अनेक कला शिक्षकांवर शाळां शाळां मध्ये अन्याय होत आहे.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ, महामंडळ वर्धा जिल्हा सरचिटणीस आशिष पोहाणे व अध्यक्ष मोहन तवले यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी पारधी यांच्याशी चर्चा करण्यात आली. पुढील प्रश्न मार्गी काढू तसे परिपत्रक काढण्याचे आश्वासन पारधी यांनी दिले.निवेदनामध्ये कला शिक्षकांना प्रथम कला व कार्यानुभव हेच विषय देऊन त्यांच्या विषयाचा कार्यभार शिकविण्यास द्यावा. कला शिक्षकास वर्कलोड देऊनही जर तासिका पूर्ण होत नसल्यास कला शिक्षकास गणित, इंग्रजी, मराठी, विज्ञान हे विषय वगळून इतर विषय आवश्यक वाटल्यास द्यावे. इयत्ता नववी व दहावी वर्गांना कला रसास्वाद विषय कला शिक्षकांना अध्यापनास देण्याचा संदर्भास सुचना निर्गमित कराव्या., नवीन बदललेल्या तासिका वितरणाप्रमाणे वेळापत्रक कला कार्यानुभव तासिकाची अमंलबजावणी करुन सुधारित वेळापत्रक शाळांनी तयार करण्यात शाळांना आदेश करावे, असे न करणाऱ्या शाळेवर कार्यवाही करावी., ए.टी.डी. ए.एम. वेतनश्रेणीचे प्रलंबित सादर प्रस्ताव प्रकरणे तात्काळ मार्गी लावून त्यासंबंधी शिक्षकांना त्यांनी आर्ट मास्टर (ए.एम.) वरिष्ठ शैक्षणिक पात्र केल्याचा दिनांक पासून विना अट प्रस्ताव नियमानुसार मंजुर करण्याची कार्यवाही करावी. निवेदन देतांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे,महेंद्र सालंकार , एस.एस.पुसाम, व्ही.टी. खंडारे, सावरकर, शेंदरे, एस. एस.सिर्सीकर, आर.टी. महाजन, एम. एस. बरडे, पी.एन.निखारे, ए.बी. दहापुते, उकेकर, बंसी, बाचले,.बोरकर, जाधव, भातकुलकर, बाळसराफ व बर्व उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकeducationशैक्षणिक