शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचण्यावरून दोन गटांत संघर्ष

By admin | Updated: September 22, 2014 23:23 IST

गणपती विसर्जनाच्या वेळेस नाचगाण्याच्या कारणावरून युवकांच्या दोन गटात वाद उफाळून आला. यात झालेल्या हाणामारीत लाठ्याकाठ्यांनी मारुन व धारदार शस्त्रांनी जखमी करण्यात आले.

देवळी : गणपती विसर्जनाच्या वेळेस नाचगाण्याच्या कारणावरून युवकांच्या दोन गटात वाद उफाळून आला. यात झालेल्या हाणामारीत लाठ्याकाठ्यांनी मारुन व धारदार शस्त्रांनी जखमी करण्यात आले. स्थानिक न.प. ले-आऊट येथे काल रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. देवळी पोलीसांनी दोन्ही गटांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये दोन्ही गटातील युवक धुंदीत नाचत असताना फिल्मी गाण्यांच्या फरमाईशवरून हा वाद उफाळला. यामध्ये आरोपी अनमोल गणवीर, श्याम कन्नाके, रणजीत गणवीर व मोनू काकण सर्व राहणार न. प. ले-आऊट देवळी यांनी संगनमत करून महेश वसंत जोशी (३४) याला धारदार शस्त्रांनी मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा वचपा काढण्याकरिता म्हणून जोशी याच्या सहकाऱ्यांनी सुखद बाबाराव गणवीर (२७) रा. न. प. ले-आऊट याच्या घरात घुसून घरातील सदस्यांना मारहाण जखमी केले. देवळी पोलिसांनी या घटनेतील आरोपी अविनाश धपके, कार्र्तिक धपके, पवन आदमने व मनोज पहाडे सर्व रा. ठाकरे चौक यांच्या विरूद्ध भांदविच्या कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ आर डब्ल्यु ४/२५ भारतीय हत्यार कायदा या अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच पहिल्या घटनेतील आरोपींवर भांदविच्या ३२४, ५०६, ३४ तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)