शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळी पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत राहणार कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी काढलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सुविधांतर्गत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणार आहे. या सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर एकेक मीटरचे चुन्याने चौकोण तयार करायचे आहे. त्या एका बॉक्समध्ये एका व्यक्तीला उभ करुन क्रमानुसार प्रथम आलेल्यांना पहिले साहित्य द्यावे, जेणे करुन दुकानासमोर गर्दी होणार नाही. सोबतच आलेल्या ग्राहकांमध्येही अंतर ठेवता येणार आहे.

ठळक मुद्देकामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई : जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातील गर्दी टाळावी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता संचारबंदी लागू करण्यात आली असून सायंकाळी ५ ते सकाळी ७ वाजतापर्यंत सर्वत्र कर्फ्यू राहणार आहे. तसेच दिवसभर कामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई असून बाहेर पडणाऱ्यावर कारवाई किंवा पोलिसांच्या दंडुक्याचा मार खावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आता ३१ मार्चपर्यंत कामाशिवाय बाहेर न पडता घरीच राहण्यावर भर देणे गरजेचे आहेत.जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी काढलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सुविधांतर्गत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणार आहे. या सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर एकेक मीटरचे चुन्याने चौकोण तयार करायचे आहे. त्या एका बॉक्समध्ये एका व्यक्तीला उभ करुन क्रमानुसार प्रथम आलेल्यांना पहिले साहित्य द्यावे, जेणे करुन दुकानासमोर गर्दी होणार नाही. सोबतच आलेल्या ग्राहकांमध्येही अंतर ठेवता येणार आहे. ही उपाययोजना न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर नागरिकांना हात धुन्याकरिता व्यवस्थाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सोबतच सायंकाळी ५ ते सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी संचारबंदी राहणार असून या दरम्यान औषधाची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील. कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये व शासनाच्या आदेशाचे पालन करावे. सायंकाळी ५ नंतर कुणीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समुह दिसून आल्यास त्यांच्यावर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून सक्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक व हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांनी आपापल्या विभागातील तालुक्यांना सूचना दिल्या आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या