शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदारालाच ठोठावला जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

सार्वजनिक जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याचा आरोप करीत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला. याप्रकरणी संबंधित सरपंच आणि सदस्यांना नोटीस काढून गटविकास अधिकारी यांच्यामार्फत अहवाल मागविण्यात आला.  उत्तरवादिनेसुद्धा त्यांचे उत्तर दाखल केले.  मात्र, तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने प्रकरण सुनावणीसाठी असताना तक्रार मागे घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एखाद्या व्यक्तीने कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी एका तक्रारदाराला तक्रार करण्याच्या आणि मागे घेण्याच्या त्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आगळी-वेगळी शिक्षा सुनावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षा ठोठावताना अर्जदाराला थेट जम्बो सिलिंडर देण्याचेच आदेशित केले आहे.प्राप्त माहितीनुसार,  जमील खाँ रशीद खाँ पठाण (रा. तळेगाव (श्या. पत.) तालुका आष्टी) यांनी गावातील सरपंच आणि चार ग्रा. पं. सदस्यांविरुद्ध सार्वजनिक जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याचा आरोप करीत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला.याप्रकरणी संबंधित सरपंच आणि सदस्यांना नोटीस काढून गटविकास अधिकारी यांच्यामार्फत अहवाल मागविण्यात आला.  उत्तरवादिनेसुद्धा त्यांचे उत्तर दाखल केले.  मात्र, तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने प्रकरण सुनावणीसाठी असताना तक्रार मागे घेतली. याबाबत  तक्रारदार यांची प्रकरणे दाखल करण्याची वाढती वृत्ती ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध घातक व त्रासदायक आहे.अर्जदाराच्या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्यांच्यावर शास्ती लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी घेतला. अर्जदाराने एक जम्बो ऑक्सिजन सिलिंडर आर्वी उपजिल्हा रुग्णालयाला  देण्याची  शिक्षा त्यांनी सुनावली.

अन्यथा तहसीलदार करणार अंमलबजावणी

- शिक्षेस पात्र ठरलेल्या अर्जदाराने एक महिन्याच्या आत जम्बो सिलिंडर न दिल्यास जम्बो सिलिंडरची किंमत तहसीलदार यांनी जमीन महसूल म्हणून अर्जदाराकडून वसूल करून ती आपत्ती प्रतिसाद निधी या खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.- विशेष म्हणजे या प्रकरणातील तक्रादाराने अर्ज मागे घेतला असला तरी ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले आहे किंवा नाही याबाबत शासकीय मोजणी करून गटविकास अधिकारी यांनी एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीOxygen Cylinderऑक्सिजन