पीक संरक्षणाकरिता बांधले तोरण...रबी पिकांची कापणी करण्यात येत आहे. हमदापूर शिवारातील एका शेतकऱ्याने चण्याच्या गंजीला प्लास्टिकचे तोरण बांधून जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}