अनिल देशमुख यांच्याविरूद्ध भाजपाचे वर्धा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 16:11 IST2021-03-21T16:11:18+5:302021-03-21T16:11:32+5:30

 महाराष्ट्र सरकार यांचा निषेध आणि गृह मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

BJP's Wardha agitation against Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्याविरूद्ध भाजपाचे वर्धा आंदोलन

अनिल देशमुख यांच्याविरूद्ध भाजपाचे वर्धा आंदोलन

वर्धा : येथील राष्ट्रीय महामार्ग 363 वर  भारतीय जनता पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.तसेच महाराष्ट्र सरकार यांचा निषेध आणि गृह मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

याप्रसंगी खासदार रामदास तडस भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे प्रदेश सचिव राजेश बकाने माजी जिल्हा परिषद सभापती मिलिंद भेंडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी अविनाश देव सेलू तालुका अध्यक्ष अशोक कलोडे आदी उपस्थित होते

Web Title: BJP's Wardha agitation against Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.