शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

‘मुद्रा लोन’चे फॉर्म देण्यासाठी बँकांची टाळाटाळ

By admin | Updated: June 19, 2016 01:56 IST

बेरोजगारांना बँकेतून लोन घेऊन स्वयंरोजगार सुरू करता यावा यासाठी केंद्र शासनाद्वारे ‘मुद्रा लोन’ही योजना सुरू करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तकार : भाजयुमो शिष्टमंडळाची चर्चावर्धा : बेरोजगारांना बँकेतून लोन घेऊन स्वयंरोजगार सुरू करता यावा यासाठी केंद्र शासनाद्वारे ‘मुद्रा लोन’ही योजना सुरू करण्यात आली. परंतु बँका या योजनेचे फॉर्म देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे ही टाळाटाळ थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी निवेदनातून करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणांना उद्योग उभारता यावे यासाठी महत्वाकांक्षी अशी ‘मुद्रा लोन’ योजना जाहीर केली. तरूणांनी नोकरीपेक्षा व्यवसाय, उद्योग उभारून अनेक तरूणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व देशातील बेरोजगारीला आळा बसावा, स्वकल्पनेचा बळावर नवीन उद्योग व्यवसाय उभारून देशाच्या विकासात हातभार लावावा या हेतूने सदर योजना सुरू करण्यात आली. केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकामार्फत १० लाखापर्यंत कोणतेही तारण न घेता कर्ज पुरवठा करण्याची ही योजना अल्प काळात लोकप्रिय झाली. परंतु चालू आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये आजपर्यंत कोणत्याही बँकेने लाभार्थीला मुद्रा योजनेचा लाभ दिलेला नाही. किंबहुना कर्ज योजनेचा फार्म देण्याससुद्धा सर्व बँका टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत बँकांना समज देऊन ‘मुद्रा लोर्न’ फॉर्म वाटप सुरू करण्यासंदर्भात निर्देश द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. निवेदन देताना शिष्टमंडळात भाजपा शहर सरचिटणीस निलेश पोहेकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री वरूण पाठक, आकाश चौधरी, सचिन गहलोत, आकाश नारळकर, रोहन बत्रा, अश्वीन खंडारे, अनिल डोंगरे, आशिष वरघणे, दीपक भुतडा, शार्दुल वांदिले, राकेश मंशानी, प्रणव किटे, तिवारी, वैभव तडस, रजत बत्रा आदींचा सहाभाग होता.(शहर प्रतिनिधी)