शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाच्या भीतीने पळवाटा शोधण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

शेखर शेंडे हे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असताना आमदार रणजीत कांबळे यांनी शेंडे यांना निवडून आणण्याकरिता सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले. सेलू तालुकाध्यक्ष म्हणून सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जाहीररित्या शेखर शेंडे यांना समर्थन देऊन गावागावात जाऊन प्रचार करित मताधिक्य दिले तरीही असे आरोप करीत ते आपल्या आकसबुद्धीचा परिचय करुन देत आहे.

ठळक मुद्देविजय जयस्वाल : शेखर शेेंडे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे यांनी नुकताच माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांच्या समर्थकांचे काँग्रेसने राजीनामे घ्यावे अन्यथा निवडणूक लढणार नाही. तसेच कांबळे समर्थक असलेले सेलू तालुका काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय उर्फ पप्पू जयस्वाल यांनी मागील निवडणुकीत व आताही विरोधात प्रचार करणार असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप निरर्थक असून शेखर शेेंडे यांच्या डोळ्यापुढे पराभव दिसू लागल्याने त्यांनी निवडणूकीच्या रिंगणातून पळवाटा शोधण्यासाठी हा खटाटोप चालविला, असे प्रत्युत्तर जि.प. चे माजी अध्यक्ष तथा सेलू तालुका कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय जयस्वाल यांनी दिले आहे.शेखर शेंडे हे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असताना आमदार रणजीत कांबळे यांनी शेंडे यांना निवडून आणण्याकरिता सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले. सेलू तालुकाध्यक्ष म्हणून सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जाहीररित्या शेखर शेंडे यांना समर्थन देऊन गावागावात जाऊन प्रचार करित मताधिक्य दिले तरीही असे आरोप करीत ते आपल्या आकसबुद्धीचा परिचय करुन देत आहे.काँग्रेस पक्षात काम करीत असताना वरिष्ठांच्या ध्येय धोरणानुसार गेल्या कित्येक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करीत असताना शेखर शेंडे विनाकारक आकसातून निराधार आरोप करतात. वास्तविकत: शेेंडे यांच्या निष्क्रीयतेमुळे व कार्यकर्त्यांमधील दुफळी माजविण्याच्या स्वभामुळेच त्यांना दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत माघार घ्यायची आहे, असे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांनी आरोप न करता बिनशर्त माघार घ्यावी, असेही जयस्वाल म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस