शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

आर्वीच्या नगराध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 5:00 AM

नगरपालिकेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यामुळे कर्मचाºयांनी काम बंद केले आहे. परिणामी गेल्या सहा ते सात दिवसांपासून वॉर्डामध्ये फिरणाऱ्या घटागाड्याही बंद असल्याने सर्वत्र कचºयाचे ढिगारे साचले आहेत. भाजी मार्केट, नेहरू मार्केट, इंदिरा मार्केट व शहरातील २३ वॉर्डातील नाली सफाईचे काम सुद्धा ठप्प पडले आहे. या घाणीचा नागरिकांना त्रास होत असून कोरोनाकाळातील ही अस्वच्छता पाहून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशहरात अस्वच्छतेचा कळस : खुर्चीवर टाकले बेसरमचे झाडं

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असतानाही शहरामध्ये गेल्या सहा ते सात दिवसांपासून वॉर्डातील नाल्या सफाईचे काम बंद आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या १२ नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून बेसरमचे झाडं ठेवत कार्यप्रणालीचा निषेध केला.नगरपालिकेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. परिणामी गेल्या सहा ते सात दिवसांपासून वॉर्डामध्ये फिरणाऱ्या घटागाड्याही बंद असल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. भाजी मार्केट, नेहरू मार्केट, इंदिरा मार्केट व शहरातील २३ वॉर्डातील नाली सफाईचे काम सुद्धा ठप्प पडले आहे. या घाणीचा नागरिकांना त्रास होत असून कोरोनाकाळातील ही अस्वच्छता पाहून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे नगराध्यक्ष दुर्लक्ष करीत असल्याने सत्ताधारी पार्टीच्या सदस्यांनी नगराध्यक्षकांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला. तसेच उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांची भेट घेवून शहरात स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजपचे गटनेते प्रशांत ठाकूर, भाजपाचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक जगनराव गाठे, आरोग्य सभापती गंगा चकोले, नगरसेवक प्रकाश गुल्हाने, सुनील बाजपेयी, उषा सोनटक्के, हर्षल पांडे, मिथून बारबैले, कैलास, अजय कटकमवार,शांताबाई कसार, रामू राठी यांची उपस्थिती होती.आज नगरपालिकेमध्ये काही नगरसेवक उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. यावेळी नगराध्यक्षांचे दालन बंद होते. काही वेळाने नगराध्यक्षांच्या खुर्चीला चपलांचा हार घातल्याची माहिती मिळाली.- रणजित पवार, प्रभारी मुख्याधिकारी, आर्वी.शहरातील अस्वच्छतेबाबत माझ्याशी एकाही नगरसेवकाने चर्चा केली नाही. त्यासंदर्भात अद्याप कोणतेही निवेदन प्राप्त झाले नाही. नगरसेवकांनी असे का केले, याचे निश्चित कारणही मला माहिती नाही.- प्रा. प्रशांत सव्वालाखे, नगराध्यक्ष.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्ष