शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी बाजारपेठेत कापसाची आवक मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

आर्वीची कापूस बाजारपेठ ही विदर्भात प्रसिद्ध आहे. आर्वी परिसरात ११ च्यावरती जिनिंग प्रेसिंग असून यात विकल्या जाणाऱ्या सर्व कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर विक्रीसाठी पाठविल्या जातात. भारतातील कापूस खरेदी करणारा चीन हा प्रमुख देश आहे. दरवर्षी भारतातून जाणाऱ्या कापसाची कोट्यवधीत उलाढाल आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : आतापर्यंत साडेतीन हजार क्विंटलची आवक

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : चीनमध्ये गेल्या महिन्याभरापासून कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने जागतिक स्तरावर कापूस व्यापारात मंदी आली आहे. याचाच परिणाम कापसाची मोठी बाजारपेठ असलेल्या आर्वीच्या बाजारावरही पडला असून येथील कापसाची आवक घटली आहे. आतापर्यंत केवळ साडेतीन हजार क्विंटलच आवक आहे.आर्वीची कापूस बाजारपेठ ही विदर्भात प्रसिद्ध आहे. आर्वी परिसरात ११ च्यावरती जिनिंग प्रेसिंग असून यात विकल्या जाणाऱ्या सर्व कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर विक्रीसाठी पाठविल्या जातात. भारतातील कापूस खरेदी करणारा चीन हा प्रमुख देश आहे. दरवर्षी भारतातून जाणाऱ्या कापसाची कोट्यवधीत उलाढाल आहे. परंतु गेल्या एक महिन्यापासून कोरोनामुळे तेथील दळणवळणाची साधने बंद असल्याने बाजारपेठेत सध्या कापसाची आवक मंदावली आहे. जागतिक मंदीचा फटका आर्वीच्या कापूस बाजारपेठेलाही बसला आहे. येथे विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक राहते. परंतु यावर्षी केवळ साडेतीन हजार क्विंटलच कापसाची आवक झाली आहे. सध्या बाजारपेठेत कापसाचे दर ५ हजार १०० रुपयांवरच स्थिरावले असल्याने कापूस उत्पादकांनीही बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे. भाव वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

गाठीपासून रुई व कापड धागा बनविण्यासाठीची मोठी उलाढाल भारतात आहे व त्यातून रुई ही मोठ्या प्रमाणात चायनाला जाते परंतु एक महिन्यापासून कापसाची मॅनीफॅक्चरींगची सर्व उद्योगात मंदीचे सावट आहे. कोरोना व्हायरस लवकर आटोक्यात न आल्यास त्याचा मोठा फटका कापूस व रुई व्यापाऱ्यास बसणार आहे.- सचिन शर्मा, कापूस व्यापारी, आर्वी.

टॅग्स :agricultureशेती