शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

'शिवम'चा मारेकरी त्याच्याच गावचा, अल्पवयीन बालकाला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 10:41 IST

नारा आश्रमशाळेतील प्रकरण : गादीच्या ढिगाऱ्याखाली आढळला होता मृतदेह

वर्धा : कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील स्व. यादवराव केचे आश्रमशाळेत शिवम उईके (१३) विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेतील गादीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला होता. या घटनेचा पोलिसांनी कसून तपास केला असता त्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

मारेकरी मृतक शिवम उईके याच्या डोमा ता. चिखलदरा जिल्हा अमरावती या गावचा असून त्याचे वय १५ वर्ष आहे. तो नारा येथे याच शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम व त्याचा मित्र शाळेच्या आवारातील वसतिगृहात एकत्रच राहत होते. कपडे पेटीत ठेवण्याच्या करणातून दोघात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. त्यात अल्पवयीन आरोपीने मृताला धक्काबुकी केली व जमिनीवर आपटले. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली व तो जागीच ठार झाला.

ही घटना कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून शाळेतील गादीच्या ढिगाऱ्यात त्याचा मृतदेह लपवून ठेवला. मुले जेव्हा रात्री झोपण्यासाठी गाद्या काढायला गेली तेव्हा घटना उघडकीस आली. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा कारंजा पोलिस ठाण्याला नोंद करण्यात आला आहे. अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. रविवारी बाल न्यायालय वर्धा येथे हजर केले. पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि कुटेमाटे करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीDeathमृत्यूwardha-acवर्धा