शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई! प्रवेशाकरिता १९.४३ टक्के विद्यार्थी 'नॉट अप्रोच्ड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 06:00 IST

school Wardha News शाळांत नर्सरी व पहिल्या वर्गात प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण मिळण्याकरिता आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यात निवड झालेले १९.४० टक्के विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचलेच नाही.

ठळक मुद्दे पालकांचेही होताहेत दुर्लक्षआवश्यक कागदपत्रांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत सर्व माध्यमांच्या खासगी, विनाअनुदानीत व स्वयं अर्थसहाय्यित शाळांत नर्सरी व पहिल्या वर्गात प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण मिळण्याकरिता आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यात निवड झालेले १९.४० टक्के विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचलेच नाही. सोबतच उत्पन्नाचा व अंतराचा बनावट दाखला दाखल करुन गरीब विद्यार्थ्यांच्या जागा बळविण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या मोठी आहे. या शाळांमध्ये प्रवेशाकरिता पैसे मोजावे लागत असल्याने गरीब व गरजू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शाळा वगळता इतर शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून आरटीई अंतर्गत २५ टक्के जागा राखिव ठेवल्या जातात. यावर्षी पहिल्या यादीत १ हजार ३४३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. ५३ अर्ज नामंजूर झाले असून २६१ विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळांशी संपर्कच साधला नाही. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील ३०९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ८८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. पण, यात बनावट कागदपत्रे सादर करण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.तक्रार क्रमांक 1मुलाचे वडिल हयात नसल्याने एक आधार म्हणून आरटीई अंतर्गत विशेष सवलत देऊन मुलाला प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.तक्रार क्रमांक 2आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्याकरिता आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली पण, पाल्याची प्रवेशाकरिता निवड झाली नाही. अशी तक्रार झाली आहे.

तक्रारींचा वेळीच निपटाराआरटीई प्रवेशासंदर्भात स्थानिक पातळीवरच निपटारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हास्तरावर दोन तक्रारी आल्या असून त्या तक्रारी वेळीच सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. बोगस कागदपत्र सादर करुन प्रवेश मिळविल्याबाबत अद्याप एकही तक्रार नाही.सुरेश हजारे, विस्तार अधिकार (शिक्षण) जि. प. वर्धा

 

 

टॅग्स :Schoolशाळा