शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

१.३५ लाखांचा गांजा जप्त

By admin | Updated: February 25, 2017 00:43 IST

वर्धा लोहमार्ग पोलिसांनी रात्र गस्तीदरम्यान सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरातून दोन संशयीतांना ताब्यात घेतले.

दोघांना अटक : लोहमार्ग पोलिसांची कारवाई वर्धा : वर्धा लोहमार्ग पोलिसांनी रात्र गस्तीदरम्यान सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरातून दोन संशयीतांना ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा १३ किलो ४९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कार्यवाही गुरूवारी रात्री करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी अमरावती येथील शैलेश राजाभाऊ मोहोड (२७) रा. वसंत टॉकीज व मोहम्मद जावेद मोहम्मद शाकीर (१८) रा. नुरनगर या दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा लोहमार्ग पोलिसांची चमू रात्र गस्तीवर असताना सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर दोन तरुण संशयास्पद हालचाली करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत विचारपूस करीत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ गांजा मिळून आला. लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही युवकांकडून १३ किलो ४९० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केला. जप्तीची कारवाई नायब तहसीलदार बर्वे यांच्या उपस्थितीत केली. ही कारवाई नागपूर लोहमार्ग पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. यापूर्वीही वर्धेत अमरावतीच्या युवकांना गांजासह अटक केली होती.(शहर प्रतिनिधी)